चंद्रपूर - मोहरली येथील न्यू सारस रिसोटच्या वतीने वन अधिकारी यांच्या वन्यप्रेमी उपस्थितती 19 + वर्षीय वृद्ध श्रंद्धाजली वाहण्यात आली जगप्रसिध्द ताडोबातील वाघडोह म्हणून ओळखला जाणाऱ्या वाघाचा मृत्यू झाला वाघडोह वाघाला बिग डॅडी ऑफ टायगर म्हणून ओळखल्या जात होते ,वाघडोह हा वृध्द होता असून वन विभागाच्या नजरेत होता,वाघडोह वण्यप्रेमिणा भुरळ घातली होती, वाघडोह जाण्याने वन्यप्रेमीनी नाराजीचे वातावरण आहे, न्यू सारस रिसोर्ट वतीने वाघडोहला अभिवादन करण्यात आले या वेळी ताडोबा कोर येथील एसिफ महेश खोरे , वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे ,मुन , गोंडे , चौहान,कोसनकर साहेब तसेच युवसेना विधानसभा समन्वयक,संचालक न्यू सारस रिसॉर्ट अमोल मेश्राम, संचालक सारस संकेत वैद्य ,हरीश रामटेके,हर्षद, तथा गाईड,जिप्सी चालक उपस्थित होते.
न्यू सारस रिसॉर्ट च्यावतीने ( वाघडोह ) वाघास श्रद्धांजली
मे २४, २०२२
0
Tags