भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी वरोऱ्यात बोलताना, जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांचे नेतृत्वात युवा मोर्चाने जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात संगटनविस्तारासाठी प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहचून त्यांना युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षसंघटनेत सक्रिय करावे. तसेच जिल्ह्यातील युवामित्रांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या सोडवणूकीसाठी युवामोर्चाने तत्पर असण्याची आज गरज आहे, त्यासाठी सर्वांनी कष्ट घ्यावे. असे आवाहन युवामोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.यावेळी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका जेष्ठ नेते चंद्रकांत गुंडावर, शहराध्यक्ष किशोर गोवरदिपे, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, एम.पी.राव, अफजल भाई, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वामन तुर्के, रघुवीर अहीर, सचिव करण देवतळे, सचिव तथा जिल्हा प्रभारी अंकुश ठाकुर भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महामंत्री इम्रान खान, सुनिल नामोजवार, माजी पं. स. सभापती प्रविण ठेंगणे, माधव बांगडे, विशाल ठेंगणे, केतन शिंदे, मोनु पार्धे, प्रदीप लोणकर, श्रीपाद भाकरे, तेजस कुंभारे, उद्गार चटपल्लीवार, तौसिफ शेख, मनिश रामिल्ला, दिवाकर रॉय, बाबु रॉय, नरेश बोरसरे, अनिल ढेंगळे, पंढरी पिंपळकर, शिवा पांढरे, नाना हजारे, अनंता मांढरे, सूरज चौधरी, हनसण राव, सुनील बोरकुटे ओम मांडवकर, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जिल्हा सचिव सौ. रोहीणीताई देवतळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वामन तुर्के, रघुवीर अहीर, सचिव करण देवतळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महामंत्री सचिन नरड, महेश श्रीरंग, अमित चवले यांचेसह भाजयुमोचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलाभगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
युवा वाॅरियर्स शाखेच्या फलकाचे भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवानीताई दाणी व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे शुभहस्ते उद्घाटन
एप्रिल २८, २०२२
0
Tags