Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

लायसन विचारले म्हणून युवकाने लगावली ट्राफिक पोलिसाचा कानशिलात



बंगाली काम परिसरातील घटना

चंद्रपूर:- आज सकाळच्या सुमारास एक युवक भरधाव वेगाने गाडी चालवत होता त्याला ट्राफिक पोलिसांनी बंगाली कॅम्प चौकामध्ये थांबवून लायसन व अन्यथा कागदपत्र विचारले असता त्या युवकांनी कर्तव्य बजावत असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या कॉलर पकडून कानशिलात लगावली व पाठीवर पोटावर मारहाण करीत असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव आशिष ताजने यांनी मध्यस्थी करत त्या युवकाला पकडले ट्राफिक पोलिसांनी त्याला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले पुढील कारवाई रामनगर पोलीस स्टेशन करेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies