चंद्रपूर:- जटपुरा प्रभाग 7 मध्ये दि ,16/3/2022 ला
ऑटोचालक मालक, पुरुष बचतगट पाण्याची टाकी आटो स्टॅड चंद्रपूर येथे झोन सभापती सौ छबुताई मनोज वैरागडे यांच्या सौजन्याने पाण पोई लावण्यात आली तसेच आटो स्टँड चे अध्यक्ष सुजोत भासरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून पाण पोई चे उदघाटन करण्यात आले, यावेळी अध्यक्ष सुजोत भासरकर, उपाध्यक्ष जमीर बाबू खान सचिव प्रकाश भैसार, प्रयास पाथाडे, विलास गाऊत्रे, मनोज जीडेवार, बाबाराव राजनकर, राजेंद्र हजारे, नशीय मामु, विशाल राऊत बबन कांबळे, शामराव दानव, विलास पोटदुखे, प्रशांत वानखेडे, बाळूभाऊ पेटकुले, भीमराव घडसे ,विनोद देठे, गौतम रामटेके, गणेश खनके राजुभाऊ मोहूर्ल यांची उपस्थिती होती