Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट आणि सेल्फी विथ टायगरचे उदघाटन




चंद्रपूर | शहरातील तुकुम येथील आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन सौ. सपनाताई सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभसंदेशद्वारे करण्यात आले. लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले, असे प्रतिपादन महापौर सौ. राखीताई कंचर्लावार यांनी केले. त कार्यसम्राट नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार हे महानगरपालिकेचे क्रमांक 1चे नगर सेवक आहे, अशा शब्दात कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, झोन सभापती छबुताई वैरागडे ,सौ. प्रज्ञाताई गंधेवार, सपनाताई नामपल्लिवर, महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण ताई व उईके ताई, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे,राउत काका,गाजू भोयर,विजय लोखंडे,खोडे काका, काच्वाह काका,सोनुले काका,रमेश राव दडगाल,सिंधुताई चौधरी , आकाश मस्के तसेच आदरणीय धर्मपुरीवार काका,अमीनशेख ,रोकडे ताई, धर्मापुरीवार ताई , सुवर्णा लोखंडे, अन्नपूर्णा देवतळे, हलके ताई,मंजुश्री कासनगोटटूवार,बागद्दे काका,धंदरे काका , रोहनकर काका ,अपर्णाताई चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समस्त श्री स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies