चंद्रपूर:- नगिनाबाग प्रभाग बोकारे प्लाट येथील शिव मंदिरात महाशिवरात्रि निमित्य भाविक भक्त मोठ्या संख्येने प्रार्थने करिता येत असतात या भाविक भक्तांना साबूदाना फळाडाचे अयोजन राहुल पावड़े मित्र परिवारा तर्फे आज सकाळी व सायंकाळी करण्यात आले यामध्ये हजारोच्या संख्येने लोकांना साबूदान्याचे खिचडी अस्वाद घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या हस्ते भक्तना साबुदाण्याची खिचडी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा शहर सचिव प्राध्यापक रवि जोगी सुरेश हरीरमानी भाजपा युवा महामंत्री प्रमोद क्षिरसागर महामंत्री पश्चिम मंडळ महामंत्री संजय निखारे चांद सय्यद अक्षय शेंडे सत्यम गाणार महेश राऊत सचिन बोबडे राहुल जांभूळकर आदित्य डवरे अमित भूषण पवार गौरकार विरेंद्र पिपरीकर महेश दळवे मंगेश भटाळकर सचिन लगड आदि या कार्यक्रमात साठी परिश्रम घेतले होते
राहुल पावडे मित्र परिवारातर्फे महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी वाटप
मार्च ०१, २०२२
0
Tags