Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

प्रभु मयात्मज सुतार (झाडे) समाज चंद्रपुर वतीने विश्वकर्मा जयंती आयोजनचंद्रपूर (का-प्र.)
मथात्मज सुतार (झाडे ) समाज -द्वारे स्थानिक श्री. प्रभु विश्वकर्मा मंदीर एकोरी वार्ड येथे दिनांक १४।२।२०२२रोजी विश्वकर्मा जयंतीच भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, दी. १४/२।२०२२ सोमवार श्री विश्वकर्मा जयंती निमीत्त मयात्मज सुतार (झाडे ) समाज च्या वतीने अनेक सामाजिक कल्पकता, चित्रकला,रक्तदान भजन सारख्या अनेक उपक्रमाची सांगड घालून एक भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम स्पर्धा , दिनांक १3 रोजी रविवार ला सकाळी१०.३० वाजता घेण्यात येईल यात चित्रकला व रांगोळी ही(टींबावकन)या गटात राहील १८ वर्षावरील मुली व महिला यांना स्पर्धेत भाग घेता येईल त्यासाठी त्यांनी सौ. रेखा दुदलकर मो. ९२८४४33१७९ व सौ. किरण बुरडकर ९०९६४४४३६१ यांचेकडे नांव नोंदवावी. या स्पर्धा चे प्रायोजक सौ. माधुरी अजय शास्त्रकार , सौ कल्पना धनंजय शास्त्राकार, सौ कीरण दिपक बुरडकर, आहेत.
*चित्रकला स्पर्धा सकाळी १०.30 वाजता घेण्यात येईल. ०८ ते १० वर्षे वयोगट राहील, चित्रकलेचे साहित्य स्वतः आणावे लागेल फक्त ड्रॉईंग शीट प्राईज कडून पुरविण्यात येईल प्रथम, द्वितीय, तृतिय स्पर्धा व प्रोत्साहनपर बक्षिस तसेच प्रमाणपत्र अश्या स्वरूपान घेण्यात येईल. ही स्पर्धा स्व. रमेशराव पांडुरंगजी बुरडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव द्वय नरेश रमेश बुडकर व देवा रमेश बुरडकर यांच्या कडून देण्यात येत आहे यासाठी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी खासदार हंसराज अहिर यांच्या विशेष सहकार्य व हातभार लाभले आहे
सर्व कार्यक्रमाचे बक्षीस वितरण महाप्रसाद व सर्व सोपस्कार दि.14.02.2022 रोजी संपन्न करण्यात येईल असे युवा मंच चे देवा बुरडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्राद्वारे कळविण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies