राजुरा :- तालुक्यातील वे को.ली खदान क्षेत्रातील, सास्ती येथे नुकतेच माती उत्खननाचे काम हे चंद्रपूर मधील स्थानिक चड्डा कंपनीला मिळाले आहे. त्या ठिकाणी किमान ९० वाहनचालक व ३० मदतनीस हवे आहेत त्या साठी स्थानिकानाच घेण्यात यावे म्हणुन आज दिनांक ०३/०२/२०२२ रोजी युवा स्वाभिमान पार्टी च्या राजुरा युवा शाखे तर्फे निवेदन देण्यात आले.
बेरोजगारांना व स्थानिकांना रोजगार मिळावे ही आमची प्रथम प्राथमिकता आहे . असे या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी प्रसंगी सांगितले