चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे , जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुबडे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात दिनांक १६/०२/२०२२ ला रात्री पाळी मध्ये सुमारे १०:३० वाजता CSTPS मधील कंत्राटी कामगार नामे भोजराज मेश्राम या कंत्राटी कामगार याला वाघाने हल्ला करून अपघात केला त्याला संघटनेच्या नेतृत्वात मोबदला म्हणुन ५,००००० / रू (पाच लाख रूपये) ,कुणाल इंटर प्रायजेस कंपनी कडून २,५०,०००/चेक व ५०,००० नगदी परिवारातील एका सदस्याला कंत्राटी कामगार म्हणून कंपनी मध्ये काम, मृत्काच्या पत्नीला पेन्शन, अंतिम संस्कार साठी वनविभाग कडून २०,०००/ रू तसेच १५,०००००/ रू ची आर्थिक मदत करण्यात आली .
CSTPS मधील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कामगाराला तात्पुरता दिलासा
फेब्रुवारी १७, २०२२
0
Tags