राष्ट्रीय युवा सप्ताह दीनानिमित्य खैरगाव येथे दि.१९/०१/२०२२ ला युथ स्ट्रगल गृप खैरगाव च्या माध्यमातुन शालेय मुला मुलीचे युवा परिवर्तन करण्यासाठी आणि शालेय मुला मुलीचे शिक्षणावरुन मन भटकू नये म्हणून निबंधप्रतियोगिता,जनरल नॉलेज प्रश्न स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम युथ स्ट्रगल गृप च्या माध्यमातुन घेण्यात आले.
COVID च्या नियमाचे पालन करुन ग्राम पंचायत च्या परवानगिने व पोलीस पाटिल यांच्या परवानगिने घेण्यात आला. यावेळी युथ स्ट्रगल गृप खैरगाव.(चांदसूर्ला) अध्यक्ष.प्रतिकभाऊ मसराम.उपाध्यक्ष.लवकेश धुर्वे. सदस्य.सुरज पारशिवे.कुणाल क्षिरसागर.सुमित पारशिवे.नागेश घरत.नयण धुर्वे.आदित्य गड्डवार.साहील पारशिवे.अभिषेक ठाकरे.वृषभ घाटे.अजिक्य मंडावी.एल डि उमेश.या गृपच्या माध्यमातुन हा कार्यक्रम पार पगला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहने यांचे युथ स्ट्रगल गृप. खैरगाव (चांदसुर्ला).तर्फे खुप खुप आभार. आयोजक:-युथ स्ट्रगल गृप.खैरगाव.(चांदसुर्ला).