चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या आदर्श पेट्रोल पंपासमोर दुचाकी वाहन स्लिप झाल्याने वाहन चालक रोडवरती पडला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक त्याच्या अंगावरून गेला आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला वृत्त लिहीपर्यंत मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही घटनास्थळी रामनगर पोलीस स्टेशनचे चमू झाले असून पुढील तपास सुरू आहे.
चंद्रपूर मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात एकाचा मृत्यू
जानेवारी ०८, २०२२
0
Tags