Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शालेय विद्यार्थ्यांसाठी ते रस्ता दुभाजक मोकळे करा





युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे व विधानसभा समन्वयक अमोल मेश्राम यांची उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्या कडे मांगणी


चंद्रपूर :- रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प रस्ता रुंदी करण्याचे काम सुरू असुन जुना रस्ता दुभाजक तोडले असता नवीन बनविला असता भवानजी भाई चव्हाण हायस्कूल तसेच दोन हॉस्पिटल या मार्गावर आहे तरी नवीन रस्ता दुभाजक बनविताना रस्ता दुभाजक ओलांडण्यास तिथे रिक्त जागा न सोडल्याने भवानजी भाई चव्हाण हायस्कूल येथील वर्ग 5 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या विविध प्रभागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना यांना रस्ता ओलांडण्यास अतिशय त्रास सहन करावा लागत असुन रस्ता ओलांडण्यास स्टेट बैंक किंवा फॉरेस्ट ऑफीस समोरून जाऊन रस्ता ओलांडावा लागते तरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना तेथून मोठ्या प्रमाणात ये जा करणाऱ्या जड वाहतुक मुडे भविष्यात काही दुर्दैवी घटना घडल्यास जीमेदर कोण हा प्रश्न निर्माण झाला असून हि बाब लक्षात घेता या मार्गावरील रस्ता दुभाजक तोडून मार्ग मोकडा करून देण्यात यावा अशी मांगणी निवेदना मार्फत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे तथा युवासेना विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग धानोरा तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या कडे केली तरी हा विषय गंभीर असून याची लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा युवासेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies