चंद्रपूर :- जिल्ह्यातील गडचिरोली लगत असलेल्या बोर्माडा,गेवरा,निमगाव,अंतरगाव,नीफधरा या गावाला नदीपात्र लागून आहे या नदीपात्रातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाथरी भागात तयार होत असलेल्या डुबलीकेट देशी दारूच्या पुरवठा केला जात असून पोलीस प्रशासनासोबत या तस्करांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा या भागात सध्या सुरू आहे म्हणून या तस्करांवरती कारवाई होतं नाही असं बोलले जाते तसेच नीफधरा ग्रामपंचायत समोर देवा नामक व्यक्ती सर्रास रित्या अवैध देशी दारूची विक्री करीत आहे पोलीस प्रशासनाने सुरज मस्के व देवा यांना विशेष मुभा दिली आहे का ?