चंद्रपूर :- शहर महानगरपालिका निवडणूकित आघाडी करणे संदर्भात आज स्थानिक विश्रामगृह येथे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली असुन अल्पावधीतच होणारी ही निवडणूक दोन्ही पक्ष मिळून एकत्रपणे लढविनार असे एकमत सर्व नेत्यांमध्ये आज झाले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढविनार
जानेवारी २७, २०२२
0
Tags