शिवसेना जिल्हा प्रमुख चद्रंपुर सदिंपभाऊ गिर्ह्रॆ, यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हा समन्वयक विक्रान्तं सहारे, यांच्या नेत्वुत्वात उपजिलाधिकारी सुमित अग्रवाल, यांच्या उपस्थिति मध्दे विसापुर येथिल युवकांनी युवासेना जिल्हा समन्वयक विक्रान्तं सहारे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा सेनेत प्रवेश केला. त्यावेळी पवनभाऊ नगराळे,एडवॉकेट अजितभाऊ पाडें तालुका सन्मवयक नागेश कडुकर, उपतालुका प्रमुख, अमोल मंगाम , विभाग प्रमुख प्रविन ऊके उपवीभाग प्रमुख, सागर धनकसार ,शहरप्रमुख प्रमोद नन्नावरे,उपशहर प्रमुख समिर मेश्राम, शुभम रोहनकर,साजिद खान, प्रवेश घेनारे यूवक ,प्रतिक चिकाटे , अमन थुल,निकेश चिलमुलवार,आर्यन कोडापे,विनोद वानखेडे,महेद्र नवले,किशोर मडावी,अनिकेत वडसकर,कुशाल वनकर,नोकुल दहीवले , यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
विसापूर येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश
डिसेंबर २५, २०२१
0
Tags