Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर मुल महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू



चंद्रपुर :- मूल मार्गावरील घंटाचौकी जवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. भीमराव तोडास, सलीम शेख असे मृतकांचे नाव आहेत. मंगळवारी रात्री जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता त्यावेळेला हा अपघात झाला असून दुचाकीस्वार हे विवाह समारंभातून चंद्रपुर हुन मूल कळे परत येत असताना चारचाकी वाहनाने दुचाकी ला जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies