Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आमदार चषक कबड्डी सामने सुरु असताना प्रेक्षकांची गैलरी कोसळली


18 ते 20 प्रेक्षक गंभीर जखमी


वरोरा :- मतदार संघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या तर्फे वरोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी सामना रंगला असताना अचानक प्रेक्षकांची गैलरी व वरील बैनेर सह वरच्या भागात बसलेले प्रेक्षक कोसळून मोठा अपघात घडला या अपघातात 18 ते 20 प्रेक्षकांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज 4/12/21 ला रात्री 10.30 च्या दरम्यान घडली. ही प्रेक्षकांची गैलरी कशी कोसळली याबाबत संबंधित ठेकेदार यांच्यासह पुन्हा कोण जबाबदार आहे याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असल्याची पण चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies