घुग्घुस :- संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त विदर्भ तेली समाज महासंघ तर्फे गांधी चौक, घुग्घुस येथे दिनांक 8/12/21 ला सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर व स्वर्गरथ लोकार्पण कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आव्हान विदर्भ तेली समाज महासंघ घुग्घुस तर्फे करण्यात आले
उद्या श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर व स्वर्गरथ लोकार्पण कार्यक्रम
डिसेंबर ०७, २०२१
0
Tags