चंद्रपूर : इंदिरानगर येथील सावित्रीबाई फुले चौक परिसरातील शुभम आनंदराव नरुले याची मुंबईच्या भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे सायंटिफिक असिस्टंटपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शुभमची आई कॅटर्समध्ये कामाला जाते. शुभमने परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्याने यशाचे श्रेय आई, बहीण आणि गुरुजनांना दिले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या सायंटिफिक असिस्टंट म्हणून शुभम नरुले यांची नियुक्ती
डिसेंबर ०२, २०२१
0