भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावतीचे तहसीलदार डॉ . निलेश खटके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीटाभट्टीसाठी लागणारी लाल माती उत्खननची परवानगी साठी 25 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केले. तहसीलदार डॉ .निलेश खटके यांच्या अटकेने महसुल विभागात खळबळ उडाली आहे .वीटाभट्टीसाठी लाल मातीचे उत्खननची परवानगी साठी मागितली होती लाच . पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहे
भद्रावतीचे तहसीलदारांना 25 हजाराची लाच घेताना अटक
डिसेंबर ११, २०२१
0
Tags