Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दुर्दैवी घटना...! वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार !





चंद्रपूर :- ताडोबा कोर क्षेत्रात कोलारा परिक्षेत्रात सध्या वन्यप्राणी गणना सुरु आहे. पानवठा क्रमांक 97 परिसरात ट्रांसेक्ट लाईन वर महिला वनरक्षक कर्तव्य बजावत असताना माया नावाच्या वाघीनीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी (20 नोव्हेंबर 2021) ला सकाळी आठ वाजता सुमारास कोलारा गेट जवळ घडली आहे. सौ. ढोमणे असे महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आह.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies