चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शहर अध्यक्षला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर अध्यक्षला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक
नोव्हेंबर १५, २०२१
0
Tags