चंद्रपूर :- सी.एस. टी.पी.एस.मधील (रोप - वे) साईड वरील कंत्राटदार प्रीमियर प्लांट सर्विस चे कामगार यांना प्रशासनाने दिलेल्या परिपत्रक नुसार ८.३३ बोनस न टाकल्या मुळे आकोर्ष भूमीकेत पूर्णतः साईड बंध करण्यात आली या प्रसंगी संघटनेच्या वतीने उपमुख्य अभियंता पुरी साहेब तसेच कामगार कल्याण अधिकारी यांच्या विचारणा केली असता टवळा - टवली चे उत्तर मिळाले संधीत अधिकारी यांच्याशी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत बैठक झाली बैठकी दरम्यान कंपनी वर पेनल्टी मारण्यात आली.आणि एक ते दोन दिवसा मध्ये ८.३३ च्या नियमा नुसार बोनस कामगार यांना देण्यात येईल हे बैठकी दरम्यान आश्वासन मिळाले.या वेळेस संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मा.बंडू भाऊ हजारे, जील्हा सचिव ( युवासेना विधानसभा समन्वयक ) अमोल भाऊ मेश्राम,युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे,सचिव प्रमोद कोलारकर, उपाध्यक्ष संतोष ढोक,संघटक अमोल भट उपस्थित होते.
ऐन दिवाळीत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रची रोप - वे साईड बंध
नोव्हेंबर ०१, २०२१
0
Tags