Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

माझा जिल्हा ..... माझा रोजगार ... अभियान तथा फ्री क्लासेस अभियानाच्या नोंदणी प्रक्रियेची सुरुवात-- आयोजक अनिकेत अग्रवालचंद्रपूर :- मागील काही वर्षापासून अनिकेत भैय्या अग्रवाल यांनी शेकडो पोलीस भरती /MPSC/ इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्री शिक्षण दिले, तेही संपूर्णतः स्वयंखर्चात! त्यांच्याकडे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून असे सांगितले जाते की शासनाकडून नवीन भरती निघत नाही आहे व प्रत्येक विभागाचे सरकारकडून खाजगिकरण होत आहे व खाजगीकरणामध्ये स्थानिक लोकांना कुठल्याही प्रकारचे प्राधान्य मिळत नाही .
तसेच अनेक नेत्यांच्या शिफारस पत्राद्वारे, व लाच घेऊन नोकरीचा जागा भरल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्हे व राज्यातील लोक चंद्रपुरात येऊन नोकरी करत आहेत व स्थानिक लोक अध्यापही काम मिळत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढतच आहे.

त्याकरिता आम्ही माझा जिल्हा... माझा रोजगार या अभियानांतर्गत बेरोजगारांची सूची तयार करून ती जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे त्याकरिता या अभियानात लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies