भा.ज.यू.मो चंद्रपूर महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू यांचा उपक्रम
चंद्रपूर :- ओम नगर महाकाली वॉर्ड येथे दिवाळी सणानिमित्य गरजू कुटुंबाचे भेटी घेत 170 कुटुंबाना फराळ वितरित करण्यात आलं.
तसेच दिवाळी निमित्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रज्वलंत कडू, अविनाश हांडे, विवेक शेंडे, रिंकेश ठाकरे, आकाश घोटेकर, अनिकेत चौधरी,कुणाल निकोडे, गौरव निकोडे, गोलू बाणाईत उपस्तित होते.
ओम नगर महाकाली वॉर्ड येथील गरजू परिवाराला फराळ वितरण
नोव्हेंबर ०९, २०२१
0