चंद्रपुर :- शहर महिला कांग्रेस कमेटी तर्फे इंदिरा नगर "वानखेडे शाळा" येथे आज दि-20/11/2021 ला महिला मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव विनोदभाऊ दत्तात्रय व प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपुर शहर जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष रामुभैय्या तिवारी,वानखेडे शाळेचे संस्थापक श्रीकांत चहारेजी,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सुनिताताई लोढिया,चंद्रपुर ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे,SC CELL जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर उपस्थित होते.या मेळाव्यात विनोदभाऊ दत्तात्रय,सुनिताताई लोढिया,व चित्राताई डांगे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी संघटित-असंघटित सेल अध्यक्ष प्रा.वैशाली जोशी,नगरसेविका सकिना अंसारी,पॕरेंट्स बॉडीच्या उपाध्यक्ष कल्पनाताई गिरडकर,शहर उपाध्यक्ष काजी मॕडम,धांडे मॕडम,सुनंदाताई धोबे,प्रिया चंदेल,संध्याताई पिंपळकर,एकता गुरले,शहर सचिव वाणी दारला,शहर सहसचिव मुन्नी मुमताज शेख,शुभांगी टापरे,त्रिष्णा वरघने,वर्षा येलचलवार महेक सैय्यद,आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.यावेळी महिलांसाठी काही स्पर्धा घेण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सौ.सुनिताताई अग्रवाल यांनी केले.
चंद्रपुर शहर महिला कांग्रेसचा "महिला मेळावा" इंदिरा नगर येथे संपन्न
नोव्हेंबर २०, २०२१
0
Tags