चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बंगाली कॅम्प मंडळ कऱ्यकरणी जाहिर ही कार्यकारणी लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजी अहिर भाजप चंद्रपूर महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर येथे झालेल्या बैठकीमध्ये भाजप युवा मोर्चाचे चंद्रपूर महानगराध्यक्ष तथा नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी भाजयुमो पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणीची घोषणा केली यावेळी भाजपा नगरसेविका सौ.चंद्रकलाताई सोयाम,भाजयुमो महानगर उपाध्यक्ष यश बांगडे, आकाश मस्के, बंगाली कॅम्प भाजयुमो मंडळ अध्यक्ष- संजय पटले, महामंत्री किशोर बारई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पूर्व मंडळ (बंगाली कॅम्प) कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारणी पूर्वमंडळ अध्यक्षपदी- संजय शि. पटले तर महामंत्रीपदी किशोर बारई, हेमंत शिंघवी , व अंकित जोगी यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदी - मनोज उगेमुगे, रुपेश कैथवास, पिंकेश्वर मोहूर्ले, समाधान उराडे, सशिधर तिवारी, प्रलय सरकार,सचिव पदी- सुभाष मालेकर, अभिजित रॉय, अक्षय पारधी, सुरज सोयाम, हरीश माथरे, प्रतीक मीस्त्री, संजय नाथर, गजानन उरकुडे, कबीर मंडल, अमित निरंजने, सदस्य पदी- शहानवाज सय्यद, लोकनाथ डे, मंगल रॉय, बाबूलाल डे, दया तादुलकर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपाचा दुपट्टा देऊन अभिनंदन करण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भाजयुमो चंद्रपुर महानगर पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळ कार्यकारणी जाहीर
नोव्हेंबर २७, २०२१
0