Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

युवासेने तर्फे विद्यार्थ्यांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत




चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा राज्यभर शाळा सुरु करण्यात आल्यात. त्या अनुशंगाने युवा सेना प्रमुख मां.आदित्य साहेब ठाकरे यांच्या सुचने नुसार‌ व शिवसेना-जिल्हा प्रमुख मा. सदिंपभाऊ गिर्ह्रॆ यांच्या मार्गदर्शनात युवासेना चंद्रपूर तर्फ़े शाळेत येणार्या विद्यार्थ्यांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत करण्यात आले.




सोबतच विद्यार्थ्यांचा कोविड पासुन बचाव‌ व्हावा यासाठी विविध शाळांमध्ये सेनिटाइजर व मास्क चे वाटप करण्यात आले. प्रसंगी वरील उपक्रमास युवासेना जिल्हा चिटणीस विनय धोबे, जिल्हा समन्वयक विक्रान्तं सहारे, उपजिला प्रमुख सुमित अग्रवाल, युवती उपजिला प्रमुख बिपाशना मेश्राम, शहर प्रमुख प्रमोद नन्नावरे, शहर सन्मवयक करन वैरागडे, तालुका सन्मवयक नागेश कडुकर, महेश निब्रड, मीथुन,भीमनवार ,समीर मेश्राम सागर धनकसार, तोसिफ खान, व युवा सैनीक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies