Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका माया पटले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश






चंद्रपूर :- शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे चंद्रपूर शहराचे निरीक्षक मा श्री प्रवीण कुंटे पाटील साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रवेश सोहळ्या मध्ये शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका मायाताई पटले यांच्यासह अनेक राजकीय पक्ष तथा सामाजिक क्षेत्राच्या महिलांनी प्रवेश केला पक्ष प्रवेश सोहळ्या चे आयोजन चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि नवं नियुक्त महिला शहर अध्यक्ष शालिनी ताई महाकुलकर ह्यांनी केले प्रवेश सोहळा मध्ये जेष्ठ नेते बोरकुटे साहेब आणि आरिकर साहेब ह्यांनी उपस्तिथना मार्गदर्शन केले त्या नंतर चंद्रपूर शहर निरीक्षक मा श्री कुंटे पाटील साहेब ह्यांच्या हस्ते उपस्थित असंख्य महिलांचा प्रवेश घेण्यात आला त्या नंतर कुंटे साहेब ह्यांनी उपस्थित महिलांना पक्ष वाढी आणि महिला सक्षमीकरण ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले।।
सदर प्रवेश सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ,शहर महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, ओबीसी अध्यक्ष माणिक जी लोणकर,ओबीसी कार्य अध्यक्ष विपीन झाडे, व्यापार व उद्योग शहर अध्यक्ष प्रवीण जुमडे, संभाजी खेवले, हर्षल पिपरे, ,सुरज चव्हाण, दीपक गोरडवार, माधुरी येरणे,चेतन धोपटे, राहुल देवतळे,रवी नाचपलीवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते सदर प्रवेश घेणाऱ्या महिला न मध्ये माया ताई पटले ह्यांच्या सोबत असंख्य महिलांनी प्रवेश घेतला तसेच विविध पक्षातील आणि सामाजिक क्षेत्रातील महिलानि प्रवेश घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies