Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

"युवती सेना भद्रावती तर्फे गरिबांना अन्नदान."



भद्रावती :- शिवसेनेच्या युवती सेना भद्रावती तर्फे पितृ मोक्ष अमावस्येच्या दिवशी गोरगरीब लोकांना अन्नदान करण्यात आले. पितृ मोक्ष अमावस्येच्या दिवशी बहुतांश लोक गुढी परंपरा मानत आपल्या मृत पूर्वजांना भोजन दान करतात तिथेच युवा सेना भद्रावती तर्फे नाग मंदिर व नवीन बस स्टॅन्ड परिसरात या परंपरेला फाटा देत जिवंत गरजू व गोरगरिबांना भोजन दान देऊन. जिवंतपणी भोजन दान करण्याचा वेगळा च संदेश दिला यावेळी जवळपास तीस लोकांना भोजन दान देण्यात आले. याप्रसंगी शिवकुमारी गुडमल उपजिल्हा युवती अधिकारी, पूजा सराटे उपजिल्हा युवती अधिकारी, सीमा ले डांगे तालुका समन्वयक, नेहा बनसोड तालुका युवती अधिकारी, उज्वला माटे शहर युवती अधिकारी आणि इतर युवती शिवसैनिक उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies