Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेल्या लेबर कॉलनीला भीषण आग



चंद्रपूर :- शहरातील पागल बाबा नगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेल्या बिल्डिंग मध्ये लेबर लोकांचा वस्तीला सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले असून घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे पस्थित होऊ आणि  अग्निशामक दल दाखल झाले आहे. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies