Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल रस्त्यांची समस्या तात्काळ दुर करा
मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांचे आमदार व महापौर त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चंद्रपूर :- महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कफील चौक बायपास रोड पर्यंत बऱ्याच दिवसा पुर्वी डांबरी रोड बनाविन्यात आले असुन त्या रोङला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या पडलेल्या खडयामुळे येनार जानारे लोंकाना जाण्या _ येन्या करिता जिवाची कसरत करावी लागत आहे कधी अपघात घडेल व जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही म्हणुन सदर संपुर्ण रोडचे सिंमेन्ट करण व डांबरी करण रूंदीकरण करण्यात यावे तसेच प्रकाश नगर मध्ये एक ही रोडची व्यवस्ता बरोबर नाही या प्रकाश नगर मध्ये रूग्ण वाहीका येने जाने अवघड आहे तसेच महाकाली कॉलरी आंनद नगर वरून बागला चौक पर्यंत रोड पुर्ण पने गडडे पडलेले आहे व महाकाली कॉलरी डिजल पंप पासुन तर बुदाई बस्ती या महाकाली कॉलरी मध्ये एक रोड ची व्यवस्था नसूनआपन आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून व बाबीचा जातीने विचार करून महाकाली कॉलरी रोड चे कामे लवकरात लवकर सुरु करावे ही विंनती अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करन्यात येईल व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल निवेदन देतांना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता तालुका उपाध्यक्ष प्रविन शेवते शहर उपाध्यक्ष महेश गडपेल्लीवार शहर सचिव सचिन गुप्ता आवेश शेख मनसैनिक प्रामुख्याने ऊपस्स्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies