Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उपमहापौर राहुल पावडे यांच्या हस्ते नवीन विद्युत पथदिव्यांचे भुमिपूजन संपन्न



चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी प्रणित चंद्रपूर महानगरपालिका निधि अंतर्गत मंजूर केलेल्या नगिनाबाग प्रभाग क्र. ९ मधील वैष्णवी अपार्टमेंट ते मकरंद लॉन येथे नवीन विद्युत पथदिव्यांचे खांब उभारणीच्या कामांचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या हस्ते भुमिपूजन सोहळा संपन्न. या कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेवक बंटी चौधरी सविता ताई कांबळे वंदना तिखे व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies