Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मा.सुधीर मुनगंटीवार यांचे विद्यालयाला नाव देऊन मानले औंढा वासीयांनी आभार



औंढा :- आपल्या गावच्या शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधीना अर्थात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे औंढा नागनाथ वासीयांनी विशेष आभार मानले....हे विशेष आभार म्हणजे चक्क आपल्या गावातील महाविद्यालयाला मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार महाविद्यालय असे नाव त्यांनी दिले आहे.

औंढा नागनाथ येथे माजी अर्थमंत्री,लोकलेखा समिती प्रमुख मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कर्तृत्ववान कार्यास शोभेल असे शैक्षणिक ज्ञान दानाचे पवित्र कार्य सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नागरिकांनी चंद्रपूर सारख्या अंतर दुर असलेल्या नेत्याचे आपल्या गावच्या विकासात भर घातली याचे उतराई होण्यासाठी त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू केली आहे,इयत्ता १ ली ते १२ वि पर्यत इथे विध्यार्थी शिक्षण घेत असून, आज ही संस्था या भागातील नावारूपाला आलेली शाळा म्हणून गणली जाते.

औंढा नागनाथ या गावाला भाऊंनी विकासासाठी निधी दिला आणि त्या गावांनी भाऊंची नेहमी साठी आठवण राहावी असा विचार इतक्या दूरचा विचार इथे दिसून येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies