Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रामनगर पोलीस स्टेशन मध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी




चंद्रपूर :- शहराच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर पोलीस स्टेशन येते आज अहिंसेचे महामेरू राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान चा नारा लावणारे लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली ,महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात व API योगेश खरसान API राधीका पाटील PSI रोशन इरपाचे PSI दिलीप लोखंडे यांच्यासह रामनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies