Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

घरफोडी करणाऱ्या महिला व अटूटल घरफोडी करणाऱ्या आरोपीकडुन 1,54,200 चा मुददेमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची प्रशंसनिय कामगीरी

चंद्रपूर :- मागील काही दिवसापासुन चंद्रपुर जिल्हयात वरोरा शहरात दिवसा रात्री घरफोडी होणे नित्याची बापत झाली आहे अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष प्रथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासून सापळा रचला. दि. 01/10/21 रोजी दुपारी 11/30 से 13/30 वा. सुमारास गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नेहरू शाळेजवळ पुटकाला वार्ड चंदपुर येथे राहणारी अप्सरा ईसीयास शेख वय 23 वर्ष ही आपले जवळ सोन्याचा गोप घेवून विक्रीसाठी सराफा लाईन चंद्रपुर येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहे. मिळालेल्या खबरेवरून तात्काळ गुन्हे पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना पाचारण करून पथकामार्फत सदर महिला आरोपीचा सराफा लाईन येथे शोध घेवून तीला ताब्यात घेतले. सदर महिलेस विश्वासाने विचारपुत केली असता तीने व तीचा मित्र घरकोड रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे फैजुल्ला खान रा. रहमत नगर चंदपुर हे दोघेही वरोरा येथे किरायाची रूम करून पोस्टे बरोच हद्दीतील अभ्यंकर वार्ड येथे एका घरातील आलमारीत ठेवलेले सोन्याचांदीचे दागीने चोरी केल्याची कबुली देवून गुन्हयाबाबत सदर महिलेने हकीकत कथन केली. सदर महिलेसोबत घरफोडी

करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार याचा शोध घेणे सुरु आहे. सदर महिलेच्या ताब्यातील चोरी केलेले सोन्याचे गोप मंगळसुत्र एकुन कजन 20240 ग्राम द दीपायपट्टी जोवे एकुन वजन 56700 ग्राम असा एकुन 97,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील महिला आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे. 1) पोलीस स्टेशन वरोरा अप. के 747 / 21 कलम 380 भादवी.

दि.03/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पपक हे पेटोलींग करित असता दुर्गा मंदीर बंगाली कॅम्प चंद्रपुर येथे रेकॉर्डवरील घरफोडीचा गुम्हेगार गौतम उर्फ कोहली गणेश विश्वास वव 22 वर्ष रा फुकटनगर एकता चौक चंद्रपुर यांचे ताब्यातुन एक चांदीची गाठ व गांदीचा छल्ला एकुन वजन 116.200 ग्राम दोन सोन्याचे यादाम अंगठया वजन 1000 ग्राम अत्ता एकुण 57,200/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमुद आरोपीने जानेवारी महिन्यात पागलवाया नगर चंदपूर परिसरातुन रात्रोला घराचा ताला तोडुन सोन्याचांदीचे दागीने चोरलेले आहे. सातील आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे 1) पोलीस स्टेशन रामनगर अप के 064 / 21 कलम 454, 457, 380 भादवी

सदरची यशस्वी कामगीरी मा.श्री. अरविंद साळये पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. खाडे, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, पो.हवा. संजय आतकुलवार पोकॉ. नितीन रायपुरे गोपाल कुवार, कुंदनसिंग बारी प्रांजल रिविंदग.पो. शि. अपर्णा मानकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies