Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दुचाकीची टेम्पोला धडक, गाडीला भीषण लागली आग
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील जाणाळा जवळील नागाळा गावा जवळ एक दुचाकी ही टेम्पो मध्ये जबर धडक बसल्याने टेम्पो व दुचाकी ला आग लागली आहे. त्यात दुचाकी पूर्णतः जळत असून टेम्पो चा पुढील भाग जळत आहे. यात जखमी ला चंद्रपूर येथे भरती करण्यासाठी नेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies