मुख्यपृष्ठ सिगारेटच्या तुकड्यावरुन आरोपीचा माग; पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप सिगारेटच्या तुकड्यावरुन आरोपीचा माग; पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप News network सप्टेंबर २९, २०२१ 0 चंद्रपूर : बल्लारपूर शहरातल्या एका हत्या प्रकरणात सिगरेटच्या थोटकावरून आरोपी सापडला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.जून 2015 मध्ये आरोपीने स्वतःच्या पत्नीचा डोक्यात काठी घालून खून केला होता. स्पेशल रिपोर्ट 👇 थोडे नवीन जरा जुने
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला जून ०८, २०२१