Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सुभाष ताजने यांचा पोळा या सणात सहभाग




चंद्रपूर :- शहरात इंदिरा नगर मध्ये वास्तव्यास असलेले सुभाष नारायण ताजने हे शहरातील कोळसा खाणीत नोकरी ला आहे मोठ्या पगाराची नोकरी असली तरी सुधा त्यांची गावाकडली नाळ जशीची तशी आहे. ते सुटीच्या वेळेला गावात नेहमी येत जात असते पोळा हा शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा पोळा सण साजरा केला जातो.
या सणा निमित्त ते नेहमी भद्रावती तालुक्यातील नंदोरी या मूळ गावात जाऊन बैलांची सजावट करून व वडिलोपार्जित परंपरेनुसार खांद्यावर गुढी घेऊन पारंपारिक पद्धतीने पोळा हा सण उत्साहात ते व त्यांचा परिवार साजरा करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies