सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवणारे, संदीप गिऱ्हे यांची जिल्हा नियोजन समितीचे ( DPDC ) विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची नियोजन समिती मध्ये निवड
ऑगस्ट २६, २०२१
0
Tags