सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते नंदूभाऊ पडाल शिवसेना भद्रावती शहर अध्यक्ष यंची जिल्हा नियोजन समितीचे ( DPDC ) विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक घनशाम आस्वले गौरव नागपुरे राजूभाऊ यांनी शुभेच्छा दिल्या