चंद्रपूर - मुंबईतील आरे वाचवाच्या लढ्यात मुख्य भूमिका बजावणाऱ्या मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या पत्नी सौ शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ जून रोजी शासकीय वैद्यकीय जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना महिला जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे यांच्या नेतृत्वात फळवाटप करण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, मनसेच्या नगरसेविका सीमा रामेडवार, अर्चना आमटे, प्रिया खाडे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांची उपस्थिती होती .
सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे तर्फे शासकीय रुग्णालयात फळवाटप
जून ०९, २०२१
0
Tags