Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू(प्रतिनिधी राहुल भोयर)
सावली - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील व्यहाड जवळ असलेल्या चीजबोडी फाट्या वर MH-34BE7261 या क्रमांकाचा दुचाकीला रात्री 8.00 चा सुमारास ट्रकने धडक दिली या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले असून मृतकाचे नाव बाळकृष्ण थोरात व दुमाजी बबनवाडे रा. जांब बु येथील आहे
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies