Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर दि. 27 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी,
सकाळी 8:00 वाजता कमलाई निवास,रामदासपेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
सकाळी 10:00 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत सिंदेवाहीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतुन प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे श्रवण लॉन सिंदेवाही येथे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी 10:20 वाजता श्रवण लॉन,सिंदेवाही येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 1:00 ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील.
दुपारी 1:30 वाजता सिंदेवाही येथून सावलीकडे प्रयाण करतील.
दुपारी 2:00 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व नगर पंचायत सावलीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 2:30 वाजता सावली येथून व्याहाड खुर्द कडे प्रयाण करतील.
दुपारी 2:45 वाजता व्याहाड खुर्द येथे आगमन व पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, व्याहाड खुर्द येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी 4:30 निलसनी पेठगाव ता.सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील.
सायंकाळी 5:00 वाजता जाम बु.ता.सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील.
सायंकाळी 5:30 वाजता जाम बु.ता.सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.
सायंकाळी 6:30 वाजता शासकीय विश्रामगृह रानफुल निवास गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि. 29 मे 2021 रोजी,
सकाळी 10:00 वाजता आरमोरी वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील.
सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
सायंकाळी 6:30 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies