Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचा पहिला बळी





चंद्रपूर :- जिल्ह्यात म्युकरमयकोसिसचे 50 रुग्ण आढळून आले आहे तर 26 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात यश आले असले तरी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या आजाराच्या पहिला बडी नंतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमयकोसिस या बुरशीजन्य आजार दिसून येत आहे त्यामुळे राज्य शासनाने ही बाब गंभीरतेने घेत माहिती गोळा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies