Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गांधी चौकात चाकूने गळ्यावर वार करत युवकाचा खून









वरोरा :- आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर  4-30 च्या सुमारास वरोरा शहरातील गांधी चौक परिसरात सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा गळ्यावर चाकूने  वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आरोपीचे नाव निलेश ढोके या 19 वर्षीय असे आहे.

सूकराम वसंत आलम राहणार अंबादेवी वार्ड असे मृतकाचें नाव असून तो पाहुणा येथील रहिवाशी आहे. त्याचे निलेश ढोकेया 19 वर्षीय युवकाशी भांडण झाले असता निलेशने खिशातील चाकू काढून सूकराम च्या सरळ गळ्यावर वार करून जागीच ठार केले. पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी पोहचले व आरोपी निलेश ला ताब्यात घेतले आहे. सूकराम चे नुकतेच काही वर्षापूर्वी लग्न झाले असल्याचे बोलल्या जात आहे. या भरदिवसा झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies