(चंद्रपूर प्रतिनिधी) भारत हा लोकशाही चा देश आहे इथे संविधानाने सर्वांना समान हक्क बजावले आहेत. कोणालाही कोणत्याही धर्माची निंदा करण्याचा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाही तसेच आपल्या परिसरात राहणारे समाजात चांगले सामाजिक कार्य घडवण्या च्या हेतू लक्षात घेत आज दिनांक 18 मे 2021 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय हिंदू हृदय सम्राट माननीय श्री प्रविण भाई तोगडिया तसेच विदर्भ प्रांत यवतमाळ-चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष नंदू गट्टूवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दल तर्फे राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी अंकित जोगी तर चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी रोशन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील जबाबदारी स्वीकार करीत त्यांना भावी वाटचालीस राष्ट्रीय बजरंग दल व मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या
राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी अंकित जोगी तर चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी रोशन राठोड यांची नियुक्ती
मे १८, २०२१
0
Tags