Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नागभिड ब्रम्हपुरी रोड वर आँक्सिजन ने भरलेले मिनिट्रक पलटी, एक ठार


नागभिड ब्रम्हपुरी रोड वर आँक्सिजन ने भरलेले मिनिट्रक पहाटे 3 ते 4 वाजता कोर्धा ते नवेगाव जवळ उलटला, त्यात एक जण ठार झाला मृतकाचे नाव सागर वेट्टी , रा.चंद्रपूर असे आहे ही गाडी ऑक्सीजन सिलेंडर घेऊन Christanand हॉस्पिटल ब्रम्हपुरी ला जात होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies