पोंभुर्णा :- तालुक्यात चेक नवेगाव भागात सोमवारी किरकोळ वादातून सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक सुनेचे नाव गीता कन्नाके वय 28 असे आहे रात्री पैशांवरुन साताऱ्यात व सुुनेत कडाक्याचं भांडण झाले. आरोपी सासऱ्याचा राग अनावर झाल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सूनेचा मृत्यू झाला. या प्रकरणी 52 वर्षीय आरोपी भुजंग कन्नाके याला पोलिसांनी अटक केली आहे.
पैशाच्या वादातून सासर्याने केली सुनेची हत्या
एप्रिल १३, २०२१
0
Tags