येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ही रक्कम संबंधित पर्यटकांच्या ईवॉलेटमध्ये पाठविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.अशा पर्यटकांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने, हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प,नवेगाव -नागझिरा ,मेळघाट आणि उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यातील सर्व सफारी आणि पर्यटनविषयक कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीला ब्रेक
एप्रिल १४, २०२१
0